पंचांग
आज मिती पौष कृष्ण द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र पुष्य योग प्रीती. चंद्र राशी कर्क भारतीय सौर २५ पौष शके १९४६. बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ७.४८, मुंबईचा सूर्यास्त ६.२१, मुंबईचा चंद्रास्त ८.२२, राहू काळ १२.४७ ते २.११. संक्रांत करी दिन, अप्पा महाराज सुपेकर पुण्यतिथी, कोरठण खंडोबा यात्रा.