Huppa Huiya 2 : हुप्पा हुय्या म्हणत मारुतीरायाचा भक्त पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : ‘हुप्पा हुय्या’ (Huppa Huiya) या चित्रपटाच्या भागातील दमदार कथेने आणि त्यातील व्हीएफएक्सच्या उत्कृष्ट वापराने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. मारुतीरायाने दिलेल्या शक्तीचा गावासाठी उपयोग करणाऱ्या हणम्याची ही गोष्ट अजूनही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. हुप्पा हुय्या म्हणत मारुतीरायाचा भक्ताने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला होता. आता हा मारुतीरायाचा भक्त पुन्हा प्रेक्षकांना भेटायला (Huppa Huiya 2) येणार … Continue reading Huppa Huiya 2 : हुप्पा हुय्या म्हणत मारुतीरायाचा भक्त पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला!