Tuesday, May 6, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १४ जानेवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १४ जानेवारी २०२५

पंचांग


आज मिती पौष कृष्ण प्रतिपदा शके १९४६. चंद्र नक्षत्र रोहिणी. योग शुक्ल. चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २४ पौष शके १९४६. मंगळवार, दिनांक १४ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ६.४८, मुंबईचा सूर्यास्त ६.२०, मुंबईचा चंद्रास्त ७.३५, राहू काळ ३.३३ ते ४.५७, मकर संक्रांती, संक्रमण पुण्यकाल सकाळी ८.५४ ते ४.५४ पर्यंत, भगवान बाबा पुण्यतिथी, केशवबुवा पुरकर पुण्यातिथी, मार्लेश्वर यात्रा, हजरत अली जन्मदिन.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : विद्यार्थ्यांना चांगला दिवस. विविध प्रकारच्या परीक्षांमध्ये यश मिळेल.
वृषभ : आर्थिक आवक चांगली राहील. प्रगतीला पोषक असा दिवस आहे.
मिथुन : अचानक धनलाभ होण्याची शक्यता.
कर्क : कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करू नका.
सिंह : नियोजित कामे मार्गी लागतील.
कन्या : जोडीदाराशी मधुर संबंध राहतील.
तूळ : व्यवसाय-धंद्यात समाधानकारक परिस्थिती राहील.
वृश्चिक : रोजच्या कामात बदल घडतील.
धनू : भाग्याची अनुकूलता लाभेल.
मकर : नोकरी-व्यवसाय-धंदा यांच्या निमित्ताने प्रवास होतील.
कुंभ : स्वतःची कामे स्वतः करा. संयम सोडू नका.
मीन : आर्थिक व्यवहारात सतर्क राहणे जरुरीचे.
Comments
Add Comment