Kolahal : थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात रसिकांना घेता येणार ‘कोलाहल’ लघुपटाचा आस्वाद!

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला (Third Eye Asian Film Festival) सुरुवात झाली आहे. यामध्ये मुंबई आणि ठाणे येथे १० ते १६ जानेवारी २०२५ या कालावधीत आशियाई देशांतील चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना घेता येणार आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गाजलेला आणि कान महोत्सवात अ-सर्टन रिगार्ड विभागात सर्वोत्तम ठरलेला ‘ब्लॅक डॉग’ या … Continue reading Kolahal : थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात रसिकांना घेता येणार ‘कोलाहल’ लघुपटाचा आस्वाद!