Ratnagiri ST Accident : मंडणगडच्या शेणाळे घाटात दाभोळ मुंबई एसटीचा भीषण अपघात!

रत्नागिरी : मंडणगडच्या शेणाळे घाटात लालपरीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही बस रात्रीच्या सुमारास दाभोळवरून मुंबईच्या दिशेने येत होती. घाटातील उतारावरून जात असताना चालकाचे बस वरील नियंत्रण सुटून बस घरंगळत दरीत कोसळली. मात्र त्या ठिकाणी असलेल्या एका झाडामध्ये एसटी अडकली आणि त्यामुळे मोठे संकट दूर झाले. असे असले तरी या दुर्घटनेत … Continue reading Ratnagiri ST Accident : मंडणगडच्या शेणाळे घाटात दाभोळ मुंबई एसटीचा भीषण अपघात!