पंचांग
आज मिती पौष पौर्णिमा चंद्र नक्षत्र आर्द्रा, योग वैधृती. चंद्र राशी मिथुन. भारतीय सौर २३ पौष शके १९४६. सोमवार दिनांक १३ जानेवारी २०२५ मुंबईचा सूर्योदय ७.१४, मुंबईचा चंद्रोदय ५.४७, मुंबईचा सूर्यास्त ६.१९, मुंबईचा चंद्रास्त नाहि. राहू काळ ८.३७ ते १०.००. पौष पौर्णिमा, शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरी नवरात्र समाप्ती, भोगी, राजमाता जिजाऊ साहेब भोसले जयंती [तिथी प्रमाणे] धंनुर्मास समाप्ती, पौर्णिमा प्रारंभ पहाटे ५;०२, पौर्णिमा समाप्ती उत्तररात्री ३;५६
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …
 |
मेष : कामाचा उत्साह द्विगुणित होईल मात्र बोलण्यावर नियंत्रण ठेवा.
|
 |
वृषभ : स्थावर बाबतचे प्रश्न मार्गी लागतील.
|
 |
मिथुन : अनुकूल प्रसंग घडतील.
|
 |
कर्क : विशेषतः सरकारी नोकरीत लहान मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहा.
|
 |
सिंह : अचानक धनलाभ होऊ शकतो.
|
 |
कन्या : जुने मित्र भेटतील. जुन्या आठवणीत रमाल.
|
 |
तूळ : अचानक प्रवासाचे बेत ठरतील.
|
 |
वृश्चिक : भागीदारी व्यवसायात भागीदार बरोबर मतभेद संभवतात.
|
 |
धनू : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.
|
 |
मकर : नोकरीत अतिरिक्त जबाबदारी पार पाडावी लागेल.
|
 |
कुंभ : कोणावरही अंधविश्वास ठेवू नका.
|
 |
मीन : मनात थोडी काळजी तसेच हुरहुर राहील.
|