IPL 2025: आयपीएल २०२५ हंगामाच्या तारखेची घोषणा, या तारखेपासून सुरू होणार सामने

मुंबई: आयपीएल २०२५बाबत(IPL 2025) मोठी अपडेट समोर आली आहे. स्पर्धेचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम आधी १४ मार्चला सुरू होणार होता. मात्र आता याची सुरूवात २१ मार्चपासून होणार आहे. यासोबतच फायनल सामन्याची तारीख आणि ठिकाणाबाबतही अपडेट मिळाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल २०२५चा … Continue reading IPL 2025: आयपीएल २०२५ हंगामाच्या तारखेची घोषणा, या तारखेपासून सुरू होणार सामने