Transportaion Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! एसटीनंतर आता रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार

मुंबई : सर्वसामान्य गावचा किंवा इतर प्रवास करण्यासाठी पहिली पसंती लालपरी म्हणजे एसटी बसला देतात. मात्र काही दिवसांपूर्वी वाढत्या महागाईमुळे एसटी बस कर्मचाऱ्यांनी बसचे भाडे दरात वाढ करण्याची मागणी केली होती. त्यानुसार एसटीच्या प्रवास दरात १४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानंतर आता एसटीमागोमाग रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवासही महाग (Transportaion Price Hike) होण्याची … Continue reading Transportaion Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! एसटीनंतर आता रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार