Maharashtra Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विनोदासोबत रॅपरचा आवाज घुमणार! ‘ही’ रॅपर करणार प्रेक्षकांचं मनोरंजन

मुंबई : मनोरंजनासाठी प्रेक्षकांना कॉमेडी शो पसंतीस येतात. त्यातही मराठी प्रेक्षक हास्यजत्रेसारख्या रिऍलिटी शोचे चाहते असतात. या कार्यक्रमाने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. त्याचबरोबर या कार्यक्रमाने आणि त्यातील कलाकारांनी महाराष्ट्राचं नव्हे तर जगभरातील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही टीम नेहमीच काहीतरी वेगळं करू पाहत असते. हास्यजत्रेच्या मंचावर वेगवेगळे प्रयोग होत असतातच. अशातच आता मनोरंजन आणि रॅपचा ताळमेळ … Continue reading Maharashtra Hasyajatra : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये विनोदासोबत रॅपरचा आवाज घुमणार! ‘ही’ रॅपर करणार प्रेक्षकांचं मनोरंजन