HMPV Virus : मुंबई, गुजरातसह आता आसाममध्येही एचएमपीव्ही व्हायरसची एन्ट्री!

दिसपूर : देशात ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) प्रकरणात वाढ होत आहे. असाच काहीसा प्रकार आसाममध्येही घडताना दिसत आहे. लखीमपूरमध्ये, एका १० महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाली आहे. सध्या मुलाला दिब्रुगडमधील आसाम मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलाची प्रकृती स्थिर आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही कारण नाही. HMPV संदर्भात WHO ने … Continue reading HMPV Virus : मुंबई, गुजरातसह आता आसाममध्येही एचएमपीव्ही व्हायरसची एन्ट्री!