Yuzvendra Chahal : घटस्फोटाच्या चर्चांवर युझवेंद्र चहलची भावनिक पोस्ट

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो करण्याच्या चर्चाही सुरू आहेत. तसेच एकमेकांनी लग्नातले फोटो डिलिटही केले होते. त्यानंतर हे दोघेही लवकरच घटस्फोट घेणार असल्याची चर्चा सर्वत्र … Continue reading Yuzvendra Chahal : घटस्फोटाच्या चर्चांवर युझवेंद्र चहलची भावनिक पोस्ट