टाटा टियागो, टाटा टियागो ईव्ही आणि टिगोर लाँच

मुंबई : भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने नवीन वर्षाच्या सुरुवातीला त्यांच्या तीन नवीन कार बाजारात लाँच केल्या आहेत. कंपनीने टियागो.ईव्ही आणि टिगोरसह एंट्री लेव्हल कार टाटा टियागोला अपडेट केले आहे. कंपनीने २०२५ या मॉडेलमध्ये नवीन तंत्रज्ञान, नवीन डिझाइन आणि नवीन रंग पर्याय दिले आहेत. आपल्या मजबूत मल्टी-पॉवरट्रेन धोरणाचा एक भाग म्हणून टाटा मोटर्स … Continue reading टाटा टियागो, टाटा टियागो ईव्ही आणि टिगोर लाँच