रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार! प्रजासत्ताक दिनी आदिवासी बांधव माथेरान घाट रस्ता रोखणार!

तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीने या रस्त्याचे केले होते भूमिपूजन मुकुंद रांजणे माथेरान : माथेरानच्या डोंगरात वसलेल्या १२ आदिवासी वाड्यांचा रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार आहे. येथील आदिवासी समाजाने २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी आंदोलन छेडले असून माथेरान घाटरस्ता रोखण्यात येणार असल्याचा इशारा जनजागृती आदिवासी विकास संस्था महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने सबंधित प्रशासन … Continue reading रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटणार! प्रजासत्ताक दिनी आदिवासी बांधव माथेरान घाट रस्ता रोखणार!