Devendra Fadanvis : “युवकांनो…ड्रग्स मुक्त समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..!” – मुख्यमंत्री

नवी मुंबई : देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. ड्रग्स व तत्सम अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचे दुष्कर्म करीत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सजग राहा, सैनिक म्हणून पुढे या.. हीदेखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज … Continue reading Devendra Fadanvis : “युवकांनो…ड्रग्स मुक्त समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या..!” – मुख्यमंत्री