White rats : पिंपरी-चिंचवड महापालिका घेणार ९ लाख रुपयांचे पांढरे उंदीर

पिंपरी : महानगरपालिका आणि पांढरे उंदीर (White rats) खरेदी, ती ही नऊ लाख रुपयांची… जरा आश्चर्य वाटले ना? थांबा, सविस्तर बातमी वाचा… पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने संभाजीनगर येथे संत बहिणाबाई चौधरी संग्रहालय उभारले असून या प्राणी संग्रहालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ५० ते ६० पक्षी, २ मगर आणि वेगवेगळ्या १३ जातीचे ५३ विषारी आणि बिनविषारी साप सांभाळले आहेत. … Continue reading White rats : पिंपरी-चिंचवड महापालिका घेणार ९ लाख रुपयांचे पांढरे उंदीर