निर्णायक निसर्गनियम

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै जीवनविद्येच्या अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांतानुसार परमेश्वर हा कृपाही करत नाही व कोपही करत नाही. त्यामुळे कुठल्याही तऱ्हेचा नवस केल्याने, यज्ञयाग केल्याने किंवा अनेक प्रकारची कर्मकांडे केल्याने देव प्रसन्न होतो हा केवळ एक भ्रम आहे. प्रत्यक्षात परमेश्वराला प्रसन्न करून घेण्याचे मार्ग आहेत ते वेगळेच आहेत. परमेश्वराची कृपा संपादन करायचे असेल, त्याला … Continue reading निर्णायक निसर्गनियम