Sunday, July 6, 2025

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ९ जानेवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ९  जानेवारी २०२५

पंचांग


मिती पौष शुद्ध दशमी शके १९४६ चंद्र नक्षत्र भरणी चंद्र राशी मेष. 


भारतीय सौर १९ पौष शके १९४६. गुरुवार, दिनांक ९ जानेवारी २०२५.


मुंबईचा सूर्योदय ७.१३, मुंबईचा चंद्रोदय १.५८, मुंबईचा सूर्यास्त ६.१७, मुंबईचा चंद्रास्त ३.३३,


राहू काळ २.०८ ते ३.३१. शुभ दिवस दुपारी ३;०७ पर्यंत



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : प्रवास कार्यसिद्धी होईल.
वृषभ : सामाजिक कार्यामध्ये रस घेऊन सक्रिय योगदान द्याल.
मिथुन : ओळखी चा उपयोग होईल आर्थिक लाभ होण्याची शक्यता.
कर्क : महत्त्वाची कामे अथवा गाठीभेटी उरकून घ्या.
सिंह : थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल.
कन्या : वैचारिक जीवनात अनुकूल परिवर्तनाची शक्यता आहे.
तूळ : इतरांचे सहकार्य अपेक्षित ठेवू नका.
वृश्चिक : आपली देणी आपण चूकती करू शकाल.
धनू : आपल्या इच्छेविरुद्ध प्रवास करावा लागण्याची शक्यता.
मकर : व्यवसाय धंद्यात काही नवीन बदल कराल.
कुंभ : कामाची व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ व दगदग होईल
मीन : आत्मविश्वास वृद्धिंगत होईल
Comments
Add Comment