नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई जमा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई : नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत ५ लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद … Continue reading नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई जमा – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील