Los Angeles Palisades : लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण आग, ५ जणांनी गमावला जीव

कॅलिफोर्निया : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाच्या जंगलात आग लागली आहे. ही आग एवढी भडकली आहे की आता लॉस अँजेलिसच्या नागरी वस्ती आणि ह़ॉलिवूडची लोक राहतात त्या हिल्सपर्यंत ही आग पोहोचली आहे. यामुळे जवळपास १ लाख लोकांना घरे सोडण्यास सांगण्यात आले आहे. या आगीमुळे मोठे नुकसान झाले असून ५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. Devendra Fadanvis : … Continue reading Los Angeles Palisades : लॉस एंजेलिसच्या जंगलात भीषण आग, ५ जणांनी गमावला जीव