KL Rahul : ऑस्ट्रेलियातून मायेदशी येताच विजय हजारे स्पर्धेतून केएल राहुलची माघार

मुंबई : विजय हजारे स्पर्धेत कर्नाटक संघाने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. देवदत्त पडिक्कल आणि प्रसिद्ध कृष्णा यांना उपांत्यपूर्वी फेरीपूर्वी कर्नाटक संघात सहभागी करून घेतलं आहे. त्यामुळे कर्नाटक संघाची ताकद वाढणार आहे. मात्र, कर्नाटकचा स्टार खेळाडू केएल राहुलने विजय हजारे याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. CIDCO Lottery : नवी मुंबईत सिडकोचं २५ लाखांत घर! अर्ज करण्याची … Continue reading KL Rahul : ऑस्ट्रेलियातून मायेदशी येताच विजय हजारे स्पर्धेतून केएल राहुलची माघार