
मुंबई : कोरोनानंतर आता एचएमपीव्हीचा (HMPV Virus) धोका निर्माण झाल्याने जगभरात एकच खळभळ उडाली आहे. भारतात सुरुवातीला बंगळूरु येथे दोन एचएमपीव्हीचे रुग्ण आढळले. त्यानंतर गुजरातमधील अहमदाबाद येथे एक आणि काल नागपूरमध्ये दोन जणांना एचएमपीव्हीची लागण झाल्याचे समोर आले. त्यानंतर आता या व्हारसने मुंबईतही (Mumbai) एन्ट्री केली आहे.

अलिबाग : येथील समुद्रात आक्षी साखर भागात 'हिरकन्या' ही मच्छीमारी बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बुडाल्याची घटना घडली. सुदैवाने बोटीवरील सर्व खलाशी ...
मुंबईतील एका सहा महिन्यांच्या चिमुकलीला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. तिला हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये (Hiranandani Hospital) आयसीयूत उपचारासाठी दाखल केले आहे. येथील डॉक्टरांनी याबाबत स्थानिक प्रशासनाला माहिती दिल्याचे सांगितले. मात्र आरोग्य विभागाच्या (Health Department) कार्यालयाने मात्र अशी काही माहिती नसल्याचे सांगितले.