Saturday, February 8, 2025
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ८ जानेवारी २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ८ जानेवारी २०२५

पंचांग

मिती पौष शुद्ध नवमी १९४६. चंद्र नक्षत्र अश्विनी. योग सिद्ध चंद्र राशी मेष भारतीय सौर १८ पौष शके १९४६ म्हणजेच बुधवार, दि. ८ जानेवारी २०२५.

मुंबईचा सूर्योदय ७.१३, मुंबईचा चंद्रोदय १.१३, मुंबईचा सूर्यास्त ६.१६, मुंबईचा चंद्रास्त २.३०, उद्याची राहू काळ १२.४५ ते २.०७ झिगराजी महाराज पुण्यतिथि, शुभ दिवस.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : अनेक मार्गाने धनलाभ होऊ शकतो.
वृषभ : कुटुंब परिवारात शुभवार्ता मिळतील.
मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.
कर्क : उत्साह, उमेद वाढेल, आरोग्य चांगले राहील.
सिंह : काही बाबतीतले निर्णय धाडसाने घ्याल.
कन्या : शांतपणे निर्णय घेण्याची गरज.
तूळ : नोकरीविषयक प्रश्न सुटून रोजगार मिळेल.
वृश्चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत, प्रवासही पुढे ढकलावा.
धनू : घेतलेले निर्णय अचूक ठरतील.
मकर : दीर्घकाळ रखडलेली शासकीय कामे पूर्ण करण्यात यश मिळेल.
कुंभ : व्यावसायिक येणी आल्यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत राहील.
मीन : व्यवसायिक उधारी-उसनवारी वसूल होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -