HMPV व्हायरसची महाराष्ट्राला धडक! ‘या’ जिल्ह्यात सापडले २ पॉझिटिव्ह रुग्ण

नागपूर : महाराष्ट्रासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनाच्या महामारीनंतर आता एचएमपीव्ही व्हायरसने (HMPV Virus) डोकेवर काढले आहे. परदेशात पसरलेल्या या व्हारसचा प्रसार भारतातही मोठ्या प्रमाणात होत आहे. काल बंगळुरूतून दोन, कलकत्त्यातून एक, गुजरातमधून एक तर चेन्नईतून दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता या नव्या व्हायरसने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे. Rajdhani Express : … Continue reading HMPV व्हायरसची महाराष्ट्राला धडक! ‘या’ जिल्ह्यात सापडले २ पॉझिटिव्ह रुग्ण