Earthquake: नेपाळमध्ये ७.१ तीव्रतेचा जोरदार भूकंप, बिहार, सिक्कीम आणि बंगालच्या अनेक भागांमध्ये धक्के

नवी दिल्ली: नेपाळसह देशातील अनेक राज्यांमध्ये मंगळवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी होती. बिहार, सिक्कीम, आसाम आणि बंगालसह भारतातील अनेक भागांमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. तिब्बतमध्ये ६.८ तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. बिहारच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मोतिहारी, समस्तीपूर, दरभंगा, मधुबनी, पूर्णिया, सिवान, अररिया, सुपौल आणि मुझ्झफरपूरमध्ये सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारासा … Continue reading Earthquake: नेपाळमध्ये ७.१ तीव्रतेचा जोरदार भूकंप, बिहार, सिक्कीम आणि बंगालच्या अनेक भागांमध्ये धक्के