Crime News : नियतीचा खेळ! तरुणाने मित्रांसह वाढदिवसाचा केक कापला अन् अवघ्या तासात…

बंगळुरु : नियती तिचा खेळ कधी आणि कसा दाखवेल याचा कोणालाच पत्ता नसतो. अशीच एक घटना बंगळुरुमध्ये घडल्याचे समोर आले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वसतीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचा त्याच्या वाढदिवशीच आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना घडली. मित्रांसोबत वाढदिवस साजरा केल्यानंतर अवघ्या काही तासांत ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जाते आहे. (Crime News) HMPV व्हायरसची … Continue reading Crime News : नियतीचा खेळ! तरुणाने मित्रांसह वाढदिवसाचा केक कापला अन् अवघ्या तासात…