Monday, February 17, 2025
Homeताज्या घडामोडीShivsena UBT Pune : पुण्यातून उबाठा गटाला धक्का! पाच माजी नगरसेवक करणार...

Shivsena UBT Pune : पुण्यातून उबाठा गटाला धक्का! पाच माजी नगरसेवक करणार भाजपामध्ये प्रवेश

पुणे : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election 2024) महायुतीचा (Mahayuti) दणाणून विजय झाला आहे. तर आता सर्व राजकीय पक्षांचे महापालिका निवडणुकांकडे (Municipal Elections) लक्ष लागले आहे. भाजपाने (BJP) आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने विरोधी पक्षांचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यासाठी पक्षाची दारे खुली केली आहेत. याचा फटका उबाठा (Uddhav Thackeray) गटाला बसत आहे. (Shivsena UBT Pune)

Kumbhmela 2025 : कुंभमेळ्यावर HMPV व्हायरसचं सावट! चीनमधून येणाऱ्या लोकांना थांबवा…

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत पुण्यातील शिवसेना उबाठा गटातील पाच माजी नगरसेवक उबाठा गटाला रामराम ठोकत भाजपामध्ये आज प्रवेश करणार आहेत. त्यामुळे ठाकरे गटाला पुणे शहरात मोठे खिंडार पडणार आहे.  (Shivsena UBT Pune)

कोण करणार भाजपात प्रवेश?

  • विशाल धनवडे
  • बाळासाहेब ओस्वाल
  • संगीता ठोसर
  • पल्लवी जावळे
  • प्राची आल्हाड

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -