PM Narendra Modi : ‘आपदा नहीं सहेंगे, बदलकर रहेंगे’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘आप’वर निशाणा

नवी दिल्ली : विकसित भारताचा हा प्रवास आपण आपल्या डोळ्यांसमोर पाहू शकणार आहोत. विकसित भारताच्या या प्रवासातील एक मोठा टप्पा लवकरच येणार आहे. जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी आर्थिक शक्ती बनेल. या वैभवशाली प्रवासात देशाची राजधानी दिल्लीने अनुसरण करणे अत्यंत आवश्यक आहे. आपदा नहीं सहेंगे, बदलकर रहेंगे’, असे सांगत आपली दिल्ली विकसित भारताची राजधानी … Continue reading PM Narendra Modi : ‘आपदा नहीं सहेंगे, बदलकर रहेंगे’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘आप’वर निशाणा