Ravina Tandon Daughter : रवीना टंडनच्या मुलीचं नेटकरी करतायत कौतुक!

मुंबई : बॉलीवूडच्या अनेक कलाकारांच्या मुलांनी इंडस्ट्री मध्ये पदार्पण केलं आहे. अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, आमिर खानचा मुलगा जुनैद खान, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवींची मुलगी खुशी कपूर अशा नामांकित कलाकारांच्या मुलांनी आजपर्यंत चित्रपटाच्या माध्यमातून इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकले आहे. कलाकारांप्रमाणे त्यांची मुलेही तितकीच चर्चेत असतात. अशातच आता रवीना टंडनच्या मुलीचं नेटकरी कौतुकच … Continue reading Ravina Tandon Daughter : रवीना टंडनच्या मुलीचं नेटकरी करतायत कौतुक!