मुंबई: जिओच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक रिचार्ज प्लान्स आहेत जे विविध प्राईस सेगमेंट आणि फायद्यांसह येतात. येथे आम्ही तुम्हाला स्वस्त प्लानबद्दल सांगत आहोत. आज आम्ही तुम्हाला एका रिचार्ज प्लान्स सांगत आहोत ज्यात तुम्हाला एकूण २०० जीबी डेटा वापरण्यास मिळेल.
जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि अॅप्सचा अॅक्सेस मिळेल. जाणून घ्या किंमत आणि बाकी डिटेल्स जाणून घेऊया.
जिओचा ८९९ रूपयांचा रिचार्ज प्लान आहे. यात ३ महिन्यांची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड कॉल आणि भरपूर डेटा मिळतो. जिओच्या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळेल. यात लोकल आणि एसटीडी कॉलचा समावेश आहे.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला डेली २ जीबी डेटाचा अॅक्सेस करण्यास मिळेल. २० जीबी अतिरिक्त डेटा वापरण्यास मिळेल. येथे एकूण २०० जीबी डेटा अॅक्सेस करण्यास मिळेल.
जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला दररोज १०० एसएमएस मिळतील. यात दररोज ९० दिवसांपर्यंत एसएमएस अॅक्सेस करण्यास मिळेल. जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये युजर्सला काही अॅप्स कॉम्प्लिमेंट्री म्हणून मिळणार. या लिस्टमध्ये जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाऊडचा अॅक्सेस मिळेल.