Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा ‘उभारी’ घेणार…

गेल्या दीड महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर राज्यातील झपाट्याने बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच सध्याच्या देवेंद्र फडणवीस सरकारमधील क्रमांक दोनचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासमोर आगामी काळात स्वतःबरोबरच शिवसेनेला पक्ष म्हणून पुन्हा बळकट करत उभारी देण्याचे अवघड आव्हान उभे ठाकले आहे. सुनील जावडेकर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका … Continue reading Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा ‘उभारी’ घेणार…