पंचांग
आज मिती पौष शुद्ध सप्तमी चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा.चंद्र रास मीन योग परिघ. भारतीय सौर १६ पौष शके १९४६. सोमवार, दि. ६ जानेवारी २०२५ मुंबईचा सूर्योदय ७.१३, मुंबईचा चंद्रोदय ११.५४, मुंबईचा सूर्यास्त ६.१५, मुंबईचा चंद्रास्त ००.३०, उद्याची राहू काळ ८.३६ ते ९.५८. गुरु गोविंद्सिंहजयंती, उपासनी महाराज पुण्यतिथि,शुभ दिवस सायंकाळी ६;२३ पर्यंत.