Rohit Sharma: रोहित शर्माने निवृत्तीबाबत मौन सोडले, म्हणाला- मी कुठेही…

सिडनी: रोहित शर्माने(Rohit Sharma) bum सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवशी निवृत्तिबाबतचे मौन सोडले आहे. खराब फॉर्मशी लढणाऱ्या रोहितला सिडनी कसोटीतून वगळण्यात आले. यानंतर अशी चर्चा सुरू झाली की हिटमॅन आता निवृत्ती जाहीर करेल. तसेच या मालिकेनंतर तो कसोटी फॉरमॅटला बाय बाय म्हणू शकतो. आता रोहितने आपल्या निवृत्तीबाबत आश्चर्यजनक विधान केले आहे. सिडनी कसोटी सुरू असतानाच रोहितने … Continue reading Rohit Sharma: रोहित शर्माने निवृत्तीबाबत मौन सोडले, म्हणाला- मी कुठेही…