Pimpri-Chinchwad : सावधान! पिझ्झामध्ये आढळला चाकूचा तुकडा

पिंपरी : ऑनलाइन मागवलेल्या पिझ्झामध्ये चाकूचा तुटलेला तुकडा आढळला. या घटनेमुळे संबंधित कुटुंब आणि नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. भोसरी येथील इंद्रायणी नगरमध्ये शुक्रवारी रात्री हा प्रकार उघडकीस आला. इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे यांनी शुक्रवारी रात्री ५९६ रुपयांचा पिझ्झा ऑनलाइन मागवला. पिझ्झा मिळाल्यानंतर ते आपल्या कुटुंबासोबत पिझ्झाचा आस्वाद घेत होते. त्यावेळी त्यांना काहीतरी … Continue reading Pimpri-Chinchwad : सावधान! पिझ्झामध्ये आढळला चाकूचा तुकडा