Sachin Pilgaonkar : नव्या वर्षात नवी इनिंग! सचिन पिळगांवकर प्रस्तुत करत आहेत ‘स्थळ’

मुंबई : अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय, चित्रपटांचे दिग्दर्शन, गायन अशी पाच दशकांपेक्षा अधिक मोठी, बहुरंगी कारकिर्द गाजवणारे सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आता नव्या वर्षात नवी इनिंग सुरू करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या धुन प्रॉडक्शन निर्मित आणि जयंत दिगंबर सोमलकर दिग्दर्शित “स्थळ” या बहुचर्चित चित्रपटाची प्रस्तुती सचिन पिळगांवकर करणार असून, महिला दिनाच्या औचित्याने ७ मार्चला … Continue reading Sachin Pilgaonkar : नव्या वर्षात नवी इनिंग! सचिन पिळगांवकर प्रस्तुत करत आहेत ‘स्थळ’