Pune : पुण्यात मुंब्रा घटनेची पुनरावृत्ती!

कौनसी भी सेना लेके आओ, नहीं बोलता मराठी.. म्हणणाऱ्याला मनसे स्टाईल चोप  पुणे : मुंब्य्रात तरुणाने फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितले म्हणून मराठी तरुणाला माफी मागायला लावली. ही घटना ताजी असतानाच, पुण्यात मराठी विरुद्ध हिंदी वाद पेटल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील वाकडेवाडी येथील एअरटेल शोरुमचा टीम लीडर शाहबाज अहमद याने मराठी कर्मचारी वर्गावर अन्याय केल्याचा आरोप … Continue reading Pune : पुण्यात मुंब्रा घटनेची पुनरावृत्ती!