HMPV विषाणू : आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त

आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त – मास्क वापरावा, सातत्याने हात धुण्याचा सल्ला बीजिंग : चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलं होतं. कोविडमुळे जगभरातील अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता पुन्हा कोरोनासारख्या एका नव्या विषाणूचा धोका वाढता आहे. चीनमध्ये सध्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) हा विषाणू वेगाने पसरत असल्याची माहिती समोर येत … Continue reading HMPV विषाणू : आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त