Khel Ratna And Arjuna Award 2024 : मनु भाकर आणि डी गुकेशसह चौघांना खेलरत्न, ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

नवी दिल्ली : केंद्र सरकारने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसह इतर राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. नेमबाज मनु भाकर, बुद्धिबळपटू डी. गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार या चौघांना खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा ३२ खेळाडूंनी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंची यादी १ ज्योती याराजी, … Continue reading Khel Ratna And Arjuna Award 2024 : मनु भाकर आणि डी गुकेशसह चौघांना खेलरत्न, ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार