Sunday, October 26, 2025
Happy Diwali

Khel Ratna And Arjuna Award 2024 : मनु भाकर आणि डी गुकेशसह चौघांना खेलरत्न, ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार

Khel Ratna And Arjuna Award 2024 : मनु भाकर आणि डी गुकेशसह चौघांना खेलरत्न, ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार
नवी दिल्ली : केंद्र सरकारने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसह इतर राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. नेमबाज मनु भाकर, बुद्धिबळपटू डी. गुकेश, हॉकीपटू हरमनप्रीत सिंह आणि पॅरा अॅथलीट प्रवीण कुमार या चौघांना खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा ३२ खेळाडूंनी अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंची यादी १ ज्योती याराजी, अॅथलेटिक्स २ अन्नू राणी, अॅथलेटिक्स ३ नीतू, बॉक्सिंग ४ स्विटी, बॉक्सिंग ५ वंतिका अग्रवाल, बुद्धिबळ ६ सलिमा टेटे, हॉकी ७ अभिषेक, हॉकी ८ संजय, हॉकी ९ जरमनप्रीत सिंह, हॉकी १० सुखजीत सिंह, हॉकी ११ राकेश कुमार, पॅरा धनुर्धर १२ प्रिती पाल, पॅरा अॅथलीट १३ जीवनजी दिप्ती, पॅरा अॅथलीट १४ अजित सिंह, पॅरा अॅथलीट १५ सचिन सर्जेराव खिलारी, पॅरा अॅथलीट १६ धरमबीर, पॅरा अॅथलीट १७ प्रणव सुरमा, पॅरा अॅथलीट १८ एच. होकाटो सेमा, पॅरा अॅथलीट १९ सिमरन जी, पॅरा अॅथलीट २० नवदीप, पॅरा अॅथलीट २१ नितेश कुमार, पॅरा बॅडमिंटन २२ तुलसीमथी मुरुगेसन, पॅरा बॅडमिंटन २३ नित्या श्री सुमती सिवान, पॅरा बॅडमिंटन २४ मनीषा रामदास, पॅरा बॅडमिंटन २५ कपिल परमार, पॅरा ज्युडो २६ मोना अग्रवाल, पॅरा शूटिंग २७ रुबिना फ्रांसिस, पॅरा शूटिंग २८ स्वप्नील सुरेश कुसळे, शूटिंग २९ सरबजोत सिंह, शूटिंग ३० अभय सिंह, स्क्वॅश ३१ साजन प्रकाश, जलतरण ३२ अमन, कुस्ती अर्जुन पुरस्कार - जीवनगौरव १ सुचा सिंह - अॅथलेटिक्स २ मुरलीकांत राजाराम पेटकर - पॅरा स्विमिंग द्रोणाचार्य पुरस्कार १ सुभाष राणा - पॅरा शूटिंग २ दीपाली देशपांडे - शूटिंग ३ संदीप संगवान - हॉकी द्रोणाचार्य पुरस्कार - जीवनगौरव १ एस. मुरलीधरन - बॅडमिंटन २ अर्मांडो अँजेलो कोलासो - फुटबॉल राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार - फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडिया मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी १ चंदिगड विद्यापीठ - विजेते २ लवली व्यावसायिक विद्यापीठ, पंजाब - पहिले उत्तेजनार्थ ३ गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर - दुसरे उत्तेजनार्थ
Comments
Add Comment