उंदरांना घरापासून दूर ठेवणारे पाच प्रभावी उपाय

मुंबई : गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत येणारी उंदीर मामाची मूर्ती अनेकांना आवडते. आरती म्हणताना अलिकडे गणपती बाप्पा मोरया, उंदीर मामा की जय असं म्हणणाऱ्यांची संख्याही वाढत चाललीय. पण हा हवाहवासा वाटणारा उंदीर मामा जेव्हा सजिव रुपात खरंच घरात शिरतो तेव्हा कोणालाही नको असतो. Mhada Lottery : नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हाडाकडून आनंदवार्ता! घरात एकदा उंदीर शिरला … Continue reading उंदरांना घरापासून दूर ठेवणारे पाच प्रभावी उपाय