पंचांग
सर्व लहान थोर वाचकास येणारे नवीन कॅलेंडर वर्ष आरोग्यदायी व भरभराटीचे जावो. अनेकानेक शुभेच्छा !!! आज मिती पौष शुद्ध द्वितीया शके १९४६. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग व्याघात चंद्र राशी मकर. भारतीय सौर ११ पौष शके १९४६. बुधवार दिनांक १ जानेवारी २०२५. मुंबईचा सूर्योदय ०७.११, मुंबईचा चंद्रोदय ०८.२६ उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०६.१२, मुंबईचा चंद्रास्त ०७.३७. राहू काळ१२; ४१ ते ०२;०४, ख्रिस्ताब्ध २०२५ प्रारंभ, श्री नृसिंह जयंती, शुभ दिवस