Pandharpur Temple : नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फळांची आकर्षक सजावट!

सोलापूर : नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरात फळांनी सजावट करण्यात आली आहे. इंग्रजी नववर्ष २०२५ ची सुरुवात झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला हजारो भाविक आपापल्या आराध्य देवतेच्या दर्शनाला जात असतात. पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही नवीन वर्षाच्या निमित्ताने भाविकांची रिघ पाहायला मिळत आहे. Mumbai Local : मुंबईकरांच्या लाईफलाईनने ‘असे’ केलं नववर्षाचं स्वागत! नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी … Continue reading Pandharpur Temple : नववर्षानिमित्त पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात फळांची आकर्षक सजावट!