थर्टी फर्स्टसाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त
मुंबई : २०२४ला अलविदा करण्यासाठी आणि २०२५ चे जल्लोषात स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर व उपनगरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासकीय कार्यालये तसेच खासगी कार्यालयांनाही रोषणाईने सजविण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोणतीही अनुचित घटना घडू नये व जल्लोषाला कोठे गालबोट लागू नये म्हणून मुंबई पोलिसांनी व रेल्वे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेसाठी … Continue reading थर्टी फर्स्टसाठी मुंबईत कडेकोट बंदोबस्त
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed