UPI New Rule : आरबीआयने बदलला यूपीआयचा ‘हा’ नियम; युजर्सना होणार फायदा?

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) नवीन वर्षाच्या सुरुवातील अनेक नियमावलीत बदल करण्यात येतो. अशातच आता नववर्षापासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) चा नवीन नियम जाहीर करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने यूपीआयच्या नवीन नियमाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे यूपीआय युजर्संना चांगला फायदा होणार आहे. University Exam Date : विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा! ‘या’ तारखेपासून … Continue reading UPI New Rule : आरबीआयने बदलला यूपीआयचा ‘हा’ नियम; युजर्सना होणार फायदा?