Milk Price : दुधाला अनुदान मिळालं; बळीराजाचं घर आनंदाने न्हालं!

वाडा : राज्यातील दूध उत्पादक (Milk producer) शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी दूध खरेदी दराच्या (Milk Price) चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे हाल होत होते. त्यामुळे सहकारी दूध संघ, खाजगी प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना गाईच्या दुधासाठी आधी प्रति लिटर पाच रुपये तर नंतरच्या कालावधीत सात रुपयांचे अनुदान देण्याची योजना पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागामार्फत राबविण्यात येत … Continue reading Milk Price : दुधाला अनुदान मिळालं; बळीराजाचं घर आनंदाने न्हालं!