पंचांग
आज मिती मार्गशीर्ष अमावस्या शके १९४६.चंद्र नक्षत्र मूळ. योग वृद्धी चंद्र राशी धनु, भारतीय सौर ९ पौष शके १९४६. सोमवार दिनांक ३० डिसेंबर २०२४ .मुंबईचा सूर्योदय ०७.११ मुंबईचा सूर्यास्त ०६.११ मुंबईचा चंद्रोदय नाही मुंबईचा चंद्रास्त ०५.३४ राहू काळ ०८.३३ ते ०९.५६. दर्श-वेळा अमावास्या, सोमवती अमावास्या, उत्तर रात्री ०३;५६ पर्यन्त, अमावास्या वर्ज.