Lonavala : सावधान! लोणावळ्यात थर्टी फस्ट साजरी करायला जाताय? ‘या’ ठिकाणी असणार बंदी

मावळ : नववर्ष सुरु (New Year 2025) होण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण पर्यटन स्थळांना भेट देत आहेत. यावेळी मोठ्या संख्येने मुंबईकर नजीक असणारे पर्यटन स्थळ लोणावळा (Lonavala) येथे भेट देतात. त्यामुळे लोणावळ्यात थर्टी फस्ट साजरी (31st Celebration) करायला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. Reliance Foundation … Continue reading Lonavala : सावधान! लोणावळ्यात थर्टी फस्ट साजरी करायला जाताय? ‘या’ ठिकाणी असणार बंदी