Outdoors Shawarma : उघड्यावरचा शॉरमा खाताय तर सावधान!

रायगड : उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्याने अनेक रोगांना बळी पडलेली खूप उदाहरणे आहेत. अशातच उघड्यावरील अन्नपदार्थ खाल्याने ५ जणांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही विषबाधा उघड्यावरचा शॉरमा खाऊन झाली असल्याची माहिती समोर आली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर गावामधील दिघोडे बस स्थानक जवळील उघड्यावर विकला जाणारा शॉरमा हा खाद्यपदार्थ खाल्याने ५ जणांना विषबाधा झाल्याची … Continue reading Outdoors Shawarma : उघड्यावरचा शॉरमा खाताय तर सावधान!