AI Chatbot : कुंभच्या आयोजनात प्रथमच एआय चॅटबॉटचा वापर

नवी दिल्ली : महाकुंभमेळ्याचा संदेश, एक व्हावा संपूर्ण देश, असे आवाहन करत मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला. कुंभच्या आयोजनात प्रथमच एआय चॅटबॉटचा वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. संविधान, खेळ, महाकुंभ यासह अनेक विषयांवर ११७ व्या भागात भाष्य करत, जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान … Continue reading AI Chatbot : कुंभच्या आयोजनात प्रथमच एआय चॅटबॉटचा वापर