अर्थव्यवस्थेसाठी चालना देणाऱ्या तरुण निर्मिकांचे योगदान उर्जापूर्ण आणि धडाडीचे – पंतप्रधान

भारतात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचे आयोजन नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी, ‘मन की बात’ च्या 117 व्या भागात, भारताच्या सर्जनशील आणि मनोरंजन क्षेत्रासाठी महत्त्वाच्या ठरलेल्या टप्प्याची उत्साहवर्धक बातमी सांगितली. राष्ट्राला संबोधित करताना, पंतप्रधानांनी जाहीर केले की, भारत पुढील वर्षी 5 ते 9 फेब्रुवारी 2025 दरम्यान प्रथमच वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट … Continue reading अर्थव्यवस्थेसाठी चालना देणाऱ्या तरुण निर्मिकांचे योगदान उर्जापूर्ण आणि धडाडीचे – पंतप्रधान