Monday, March 24, 2025
Homeराशिभविष्यदैनंदिन राशिभविष्यDaily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार २९ डिसेंबर २०२४

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार २९ डिसेंबर २०२४

पंचांग

आज मिती मार्गशीर्ष कृष्ण चतुर्दशी शके १९४६. चंद्र नक्षत्र ज्येष्ठा. योग गंड चंद्र राशी वृश्चिक भारतीय सौर ८ पौष शके १९४६.रविवार दिनांक २९ डिसेंबर २०२४ . मुंबईचा सूर्योदय ०७.१० मुंबईचा सूर्यास्त ०६.१० मुंबईचा चंद्रोदय ०६.३७ उद्याची मुंबईचा चंद्रास्त ०४.३८ राहू काळ ०४.४८ ते ०६.१०,शिवरात्री,अमावास्या उत्तर रात्री ०४;०१ नंतर,चथुर्दशी वर्ज

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) …

मेष : व्यवसायिक विस्ताराची योजना पूर्ण करू शकाल.
वृषभ : आवडत्या व्यक्तीच्या सहवासात राहाल.
मिथुन : आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी चालून येतील.
कर्क : भाग्यकारक घटना घडतील.
सिंह : विविध क्षेत्रात प्रगती होईल.
कन्या : आप्तेष्ट मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील.
तूळ : नोकरदारांना दिलासा मिळेल.
वृश्चिक : रागावर नियंत्रण आवश्यक राहील.
धनू : हितशत्रूंच्या कारवायांवर लक्ष ठेवा.
मकर : घरातील प्रश्नांकडे लक्ष द्या.
कुंभ : कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.
मीन : प्रवासाचे योग येतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -